AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp चं Joinable Group Calls फीचर लाँच, आता व्हिडीओ, ग्रुप कॉल अजून मजेदार होणार

व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन Joinable Group Calls हे फीचर देण्यात आलं आहे. ज्यामुळे ग्रुप कॉलिंग दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना अनेक सुविधा मिळतील.

WhatsApp चं Joinable Group Calls फीचर लाँच, आता व्हिडीओ, ग्रुप कॉल अजून मजेदार होणार
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 8:06 AM
Share

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन Joinable Group Calls हे फीचर देण्यात आलं आहे. ज्यामुळे ग्रुप कॉलिंग दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना अनेक सुविधा मिळतील. म्हणजे युजर्सना सुरुवातीलाच ग्रुप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलमध्ये सामील होण्याची आवश्यकता नसेल. आपण काही कामात व्यस्त असल्यास, कोणत्याही क्षणी आपण ग्रुप कॉलिंगमध्ये सहभागी होऊ शकतो. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन कॉल बटण दिले आहे. (WhatsApp Rolls Out New Feature of Joinable Calls, Allows One to Join a Group Call if They Missed)

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन वैशिष्ट्यामध्ये एक नवीन कॉल इन्फॉर्मेशन बटण उपलब्ध होईल जेणेकरुन एखाद्या ग्रुप कॉलमध्ये सामील होण्यापूर्वी वापरकर्त्यांना हे कळू शकेल की ग्रुप कॉलमध्ये कोण-कोण सहभागी आहे. तसेच ज्यांना ग्रुप कॉलसाठी इन्वाईट पाठवले गेले आहे हेदेखील कळेल. व्हॉट्सअ‍ॅपचे मालकी हक्क असलेली कंपनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरची माहिती जाहीर केली आहे.

कसे व्हाल ग्रुप कॉलमध्ये सहभागी

?ज्यावेळी तुम्हाला कोणीही एखाद्या व्हिडिओ व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करेल तेव्हा तुम्हाला एक सूचना मिळेल. .

?जर तुम्हाला त्यात सहभागी व्हायचे नसेल तर तुम्ही Ignore वर टॅप करु शकता. तसेच या कॉलसंबंधित माहिती स्क्रीन उघडण्यासाठी Join वर क्लिक करा.

?तसेच तुम्ही कॉल मेन्यूमध्ये जाऊन त्यात कोण कोण सहभागी आहे आणि इतर कोण व्यक्ती सहभागी होणार आहेत, हे देखील पाहू शकता.

?कॉलमध्ये सहभागी होण्यासाठी join the call वर क्लिक करा.

?तसेच कॉल चालू असताना तुम्ही open the call info वर क्लिक करु शकता.

?तसेच यात कॉलमध्ये अधिक व्यक्तींना जोडण्यासाठी Add participant वर क्लिक करा.

?तर आधीपासून आमंत्रित केलेल्या लोकांना सूचना पाठविण्यासाठी RING टॅप करा.

पाहा व्हिडीओ :

(WhatsApp Rolls Out New Feature of Joinable Calls, Allows One to Join a Group Call if They Missed)

संबंधित बातम्या :

तुम्ही Google Chrome वापरताय? मग आधी ‘ही’ गोष्ट करा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं!

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.