AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | विचित्र आजार, अचानक 95 शाळकरी मुली लंगडू लागल्या, कमरेखालचा भाग पॅरालाईज

केनियातील एका गर्ल्स हायस्कूलच्या 100 मुलींना अचानक रहस्यमय आजाराला सामोरे जावे लागले आहे. या मुलींचा कमरेखालचा भाग लुळा पडल्याने त्यांना धड चालताही येत नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video | विचित्र आजार, अचानक 95 शाळकरी मुली लंगडू लागल्या, कमरेखालचा भाग पॅरालाईज
Kenya girlsImage Credit source: socialmedia
| Updated on: Oct 06, 2023 | 1:53 PM
Share

केनिया | 6 ऑक्टोबर 2023 : देश-विदेशातील चित्रविचित्र घडामोडी घडत असतात, त्याची उत्तरे विज्ञानालाही समजलेली नाहीत. अचानक एखाद्या समुदायाला विचित्र आजाराने घेरले जाण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या स्थितीला महासाथ म्हटले जात असले तरी हा आजार विशिष्ट शाळेपुरता मर्यादित असल्याने डॉक्टरांना कोडे पडले आहे. अशा असामान्य स्थितीमुळे जगात या घटनेची चर्चा होत आहे.  हा विचित्र प्रकार केनियाच्या एका शाळेत घडला आहे. येथील काकामेगा काऊंटी हायस्कूलमध्ये सुमारे 95 विद्यार्थींनीना विचित्र आजाराला सामोरे जावे लागले आहे. या आजाराची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

शरीराचा खालचा भाग पॅरालाईज

सेंट थेरेसा एरगी हायस्कूलच्या या मुलीबाबत हा दुर्देवी प्रकार घडला आहे. या मुली गेल्या काही आठवड्यापासून रुग्णालयात भरती आहेत. या शाळेतील 95 मुलींचा कमरेखालील भाग अचानक लुळा पडला आहे. एक नव्हे तर 95 शाळकरी मुलींना एकाच वेळी हा आजार झाल्याने डॉक्टरीही आश्चर्यचकीत झाले आहेत. या मुलींनी थड चालताही येत नसल्याने त्यांचे पालक हवालदील झाले आहेत. डॉक्टरांनी या प्रकरणाची तपासणी करीत आहेत.

हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल

या कथित साथीमुळे मुलींचे पालक घाबरले आहेत. स्थानिक मिडीयात यासंदर्भात बातम्या येत आहेत. अचानक यामुलींचे पाय सुन्न झाले आहेत. केनियाच्या सोशल मिडीयात या संदर्भातील एक क्लीप व्हायरल होत असून यात मुली लंगडत..लंगडत चालत आहेत. त्यामुळे या आजाराबाबत भीती निर्माण झाली आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

रक्त आणि युरीनचे नमूने घेतले

काकामेगा काऊंटीच्या आरोग्य विभागाचे बर्नार्ड वेसोग्ना यांनी पत्रकारांना सांगितले की या अज्ञात आजाराचे कारण समजून येण्यासाठी या मुलीच्या रक्ताचे आणि युरीनचे नमूने घेतले आहेत. त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यांना टेस्टींगसाठी पाठविली जात आहे. या आजारामागचे नेमके कारण अजून समजून आलेले नाही. घटनेनंतर ही शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?