AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

19 Minutes Viral Video: व्हिडीओत दिसणाऱ्या मुलीने आयुष्य संपवलं? नवीन अपडेट काय? काय आहे सत्य?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 19 मिनिटांच्या व्हिडीओमुळे मुलीच्या आत्महत्येच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर एका मृत मुलीचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामुळे या दाव्यांना बळ मिळाले. मात्र, तपासणीनंतर हे स्पष्ट झाले आहे की, एमएमएस व्हिडीओतील मुलगी आणि आत्महत्येचा व्हिडीओतील मुलगी या वेगवेगळ्या आहेत.

19 Minutes Viral Video: व्हिडीओत दिसणाऱ्या मुलीने आयुष्य संपवलं? नवीन अपडेट काय? काय आहे सत्य?
प्रातिनिधीक फोटो Image Credit source: social media
| Updated on: Dec 03, 2025 | 7:46 PM
Share

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडीओ ओरिजनल आहेत तर काही व्हिडीओ एआय निर्मित आहेत. गंमत म्हणून बनवलेले काही व्हिडीओ तर इतके रिअल वाटतात की काही क्षण हा व्हिडीओ खोटा असेल असं वाटत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अवघ्या 19 मिनिट 34 सेकंदाचा हा एमएमएस व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ खरा आहे की खोटा माहीत नाही. याबाबतची कुणीही पुष्टी केलेली नाही. टीव्ही9 मराठी सुद्धा या व्हिडीओची पुष्टी करत नाही. पण या व्हिडीओबाबत सोशल मीडियात अनेक दावे केले जात आहेत. काय आहे या व्हिडीओचं सत्य? त्याचाच घेतलेला हा आढावा.

काय दावा केला जातोय?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका तरुणासोबत एका तरुणीचा आक्षेपाहार्य व्हिडीओ व्हायरल झाला होता. 19 मिनिट 34 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओतील तरुण आणि तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी येऊन धडकली होती. पण त्याची पुष्टी झाली नाही. आता नवीन बातमी समोर आली आहे. नव्या माहितीनुसार या तरुणीनेच जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. व्हायरल व्हिडीओतून तसं दिसत आहे. पण याबाबतची सत्यता अजून पटलेली नाही. त्यामुळे या मुलीचं नक्की काय झालं? असा सवाल केला जात आहे.

व्हिडीओत काय दिसलं?

हा नवा व्हिडीओ काळीज थरथर कापवणारा आहे. या कथित व्हायरल व्हिडीओत तरुणीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसत आहे. पोलिस घटनास्थळी जाऊन तपास करत आहे. या व्हिडीओवर एक कॅप्शन लिहिलेली आहे. 19 मिनिट 34 सेकंदाचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित मुलीने आपलं आयुष्य संपवलं, असं या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. पण तथ्यांची तपासणी केली असता हा दावा खोटा असल्याचं उघड झालं आहे. ज्या महिलेच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तिचा एमएमएसमधील महिलेशी काहीच संबंध नाहीये. दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रकरण काय आहे?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक 19 मिनिट 34 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक तरुण तरुणीनी आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात कसा आला हे अद्याप समजलेलं नाही. नेमकं कशासाठी हा व्हिडीओ व्हायरल झाला हेही समजलेलं नाहीये. याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.