Anant Ambani | अनंत अंबानी यांचे वजन पुन्हा वाढले, काय राहू शकते कारण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांचे वजन वाढलेले दिसत आहे. राधिका मर्चंट यांच्यासोबत झालेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे काही फोटो व्हायरल झालेत.

Govinda Hatwar | Updated on: Jan 05, 2023 | 8:08 PM
1 / 5
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांचा काही दिवसांपूर्वी राधिका मर्चंटसोबत साखरपुडा झाला. राधिका या एका फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या सीईओ आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांचा काही दिवसांपूर्वी राधिका मर्चंटसोबत साखरपुडा झाला. राधिका या एका फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या सीईओ आहेत.

2 / 5

साखरपुड्याचा कार्यक्रम श्रीनाथ जी मंदिर नाथ येथे झाल्याच्या फोटो समोर आल्या आहेत. या फोटोंमध्ये अनंत अंबानी याचं वजन वाढलेलं दिसत आहे.

3 / 5

अनंत अंबानी यांनी काही वर्षांपूर्वी १०८ किलो वजन कमी केलं होतं. त्यावेळी ते असे दिसत होते.

4 / 5

अनंत अंबानी यांचे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या वजन वाढीची चर्चा होऊ लागली आहे.

5 / 5

अनंत अंबानी यांचे फोटो पाहून असं दिसत की, त्यांचा वजन खूप वाढले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us