Video : हातामध्ये घेऊनी हात, तरूणाचा मगरीसोबत रोमान्स!, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हीडिओ world_of_snakes_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय. तसंच अनेकांनी कमेंट करत यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Video : हातामध्ये घेऊनी हात, तरूणाचा मगरीसोबत रोमान्स!, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 4:01 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओंचा अक्षरश: महापूर आला आहे. यात प्राण्यांसोबत मजा मस्ती करतानाचे व्हीडिओ ट्रेंडिंग आहेत. असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय. या व्हीडिओमध्ये एक मगर (Crocodile) आणि तरूण दिसतोय. तो या मगरीसोबत मजा-मस्ती करताना दिसतोय. इतकंच नाही तर तो या मगरीसोबत रोमान्स करतोय. व्हीडिओच्या सुरूवातील तो मगरीचा हात आपल्या हातात घेतो. मग तो तिला किस करतो. एवढ्यावरच तो थांबत नाही, तर तो या मगरीच्या शेजारी झोपतो, अन् मग तिच्या सारखंच आपले हातपाय हलवताना दिसतोय. यानंतर तर तो या सगळ्याची हद्द पार करतो. तो या मगरीच्या अंगावर झोपतो अन् ती मगर फिरताना दिसत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये एक मगर आणि तरूण दिसतोय. तो या मगरीसोबत मजा-मस्ती करताना दिसतोय. इतकंच नाही तर तो या मगरीसोबत रोमान्स करतोय. व्हीडिओच्या सुरूवातील तो मगरीचा हात आपल्या हातात घेतो. मग तो तिला किस करतो. एवढ्यावरच तो थांबत नाही, तर तो या मगरीच्या शेजारी झोपतो, अन् मग तिच्या सारखंच आपले हातपाय हलवताना दिसतोय. यानंतर तर तो या सगळ्याची हद्द पार करतो. तो या मगरीच्या अंगावर झोपतो अन् ती मगर फिरताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरीसोबत मजा करताना दिसतोय. त्याचवेळी मगरही त्या व्यक्तीसोबत खेळताना दिसतेय. एवढंच नाही तर ती व्यक्ती मगरीच्या तोंडावर चुंबन घेते. पण तरीही मगर त्याला काही रिस्पॉन्स करत नाही. ती शांत राहाते.

हा व्हीडिओ world_of_snakes_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय. तसंच अनेकांनी कमेंट करत यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.