AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | लग्नमंडपात जाण्याआधी नवरीने केला नवरदेवाचा मेकअप, खास व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये नवरीने नवरदेवाचा खास मेकअप केला आहे. लग्नमंडपात जाण्याआधी नवरीने नवरदेवाला चांगलंच सजवलं आहे.

Video | लग्नमंडपात जाण्याआधी नवरीने केला नवरदेवाचा मेकअप, खास व्हिडीओ एकदा पाहाच
bride groom makeup
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 4:17 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात तर काही व्हिडीओंना पाहून आपण खळखळून हसायला लागतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा विशेष आहे. या व्हिडीओमध्ये नवरीने नवरदेवाचा खास मेकअप केला आहे. लग्नमंडपात जाण्याआधी नवरीने नवरदेवाला चांगलंच सजवलं आहे. नवरीने केलेल्या मेकअपचा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. (cute bride doing makeup of his groom before marriage video went viral on social media)

नवरीने नवरदेवाचा मेकअप केला

सोशल मीडियावर रोजच अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. लग्न समारंभातील व्हिडीओ नेटकऱ्यांना विशेष रुपाने आवडतात. याच कारणामुळे सध्या एका नवरी आणि नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होताय. या व्हिडीओमध्ये नवरीने तिच्या होणाऱ्या पतीला खुर्चीवर बसवलं आहे. नवरदेव खुर्चीवर शांतपणे बसला आहे. त्यानंतर नवरी तिच्या भावी पतीचा मेकअप करत आहे. तसेच नंतर नवरीने नवरदेवाच्या अंगावर सफारी चढवली आहे. आपले हात बाजूला करत नवरीने दिलेली सफारी नवरदेवाने मोठ्या आनंदात अंगावर चढवली आहे. नंतर नवरीने नवरदेवाच्या गळ्यात एक मोत्याची माळ टाकली आहे. हा सर्व साज चढवल्यानंतर नवरदेव खूश झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Weddingz.in (@weddingz.in)

व्डिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आपल्या होणाऱ्या बायकोने एवढ्या तन्मयतेने आपला मेकअप केल्यामुळे नवरदेव खुश झाला आहे. त्याने आनंदात नवरीच्या कपाळाला किस केल्याचं दिसतंय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. पती-पत्नीमधील प्रेम वाढवणारा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. लोक हा व्हिडीओ लाईक करत असून त्याला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला weddingz.in या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | नवरदेवाने नातेवाईकांसमोर तिला उचललं, नंतर केलं असं काही की नवरीला चेहरा लपवावा लागला, व्हिडीओ व्हायरल

Vidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले

Video | नवरदेव वरात घेऊन आला, नवरीने केलं भलतंच काही, मजेदार व्हिडीओ पाहाच

(cute bride doing makeup of his groom before marriage video went viral on social media)

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक