VIDEO : पहिल्या सेकंदात वाटला छाटछुट स्टंट, व्हिडिओ पुढे सरकला अन् पोटात गोळाच उठला, काय हा जीवघेणा प्रकार?, पाहा व्हिडीओ!

VIDEO : पहिल्या सेकंदात वाटला छाटछुट स्टंट, व्हिडिओ पुढे सरकला अन् पोटात गोळाच उठला, काय हा जीवघेणा प्रकार?, पाहा व्हिडीओ!
व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ लक्ष वेदून घेतात. असाच एक व्हिडीओ आहे, जो सर्वांचं लक्ष वेधून (Viral Video) घेत आहे. या व्हिडीओमध्ये थरारक स्टंट पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ थक्क करणारा आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 05, 2022 | 1:34 PM

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ लक्ष वेदून घेतात. असाच एक व्हिडीओ आहे, जो सर्वांचं लक्ष वेधून (Viral Video) घेत आहे. या व्हिडीओमध्ये थरारक स्टंट (Stunt) पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ थक्क करणारा आहे. थरारक स्टंट पाहून या व्हिडीओला अनेक वेळा पाहिले जात आहे. त्याचवेळी या व्हिडीओवर भन्नाट कमेंटही केल्या जात आहेत.

तरुणाचा स्टंट पाहून त्याचं काहीजण कौतुक करत आहेत, तर काहीजण जीवघेण्या स्टंटच्या नादामध्ये जीव धोक्यात घालू नको म्हणून सल्ला देखील देत आहेत. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काळ्या रंगाचे कपडे घातलेला तरूण एका भिंतीवर उभा आहे. त्यानंतर तो आकाशात उडी घेतो आणि शरीर ओल फिरवत एका जागी थांबतो. त्यानंतर व्हिडीओमध्ये पुढे दाखवण्यात आले आहे की दुसऱ्या बाजूला किती मोठी खाई आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण म्हणत आहेत की हा तरूण थोडक्यात बचावला आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. parkour_tribe च्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी स्टंटचे बरेच व्हिडीओ बघितले असतील मात्र, इतका खतरनाक व्हिडीओ आपण पहिल्यांदाच बघितला असेल. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे’. दुसऱ्या यूजरने लिहिले की, हे तरूण आपल्या आई-वडिलांचा विचार करत नाही.

संबंधित बातम्या : 

VIDEO : देव तारी त्यास कोण मारी! तीन वाहनांमध्ये भयानक अपघात… मात्र, पुढे असे काही घडले की, पाहुण प्रत्येकजण झाला आश्चर्यचकित

VIDEO : लग्नामध्ये नवरीची धडाकेबाज एन्ट्री, वऱ्हाडी मंडळी आश्चर्याने पहातच राहिले…पाहा व्हायरल व्हिडिओ!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें