AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : तरूणाची हायवेवर खतरनाक स्टंटबाजी, नेटकरी म्हणाले…भाऊ जर अशीच बाईक चालवलीस तर लवकरच यमराजला भेटशील!

सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ (Video) हे मुद्दाम प्रसिद्धी मिळवण्यासाठी अपलोड करण्यात येतात. मात्र, अनेकजण प्रसिध्दी मिळवण्याच्या चक्करमध्ये जीव धोक्यात घालून अत्यंत धोकादायक स्टंट करतात.

VIDEO : तरूणाची हायवेवर खतरनाक स्टंटबाजी, नेटकरी म्हणाले...भाऊ जर अशीच बाईक चालवलीस तर लवकरच यमराजला भेटशील!
तरूणाचा स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
| Updated on: Mar 04, 2022 | 1:56 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ (Video) हे मुद्दाम प्रसिद्धी मिळवण्यासाठी अपलोड करण्यात येतात. मात्र, अनेकजण प्रसिध्दी मिळवण्याच्या चक्करमध्ये जीव धोक्यात घालून अत्यंत धोकादायक स्टंट करतात. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतो आहे. प्रसिध्दीसाठी एक तरूण भरधाव वेगामध्ये बाईकवर (Two-wheeler) खतरनाक करामती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

तरूणाचा स्टंट करामतीचा व्हिडीओ व्हायरल

सध्या तरुणांमध्ये स्टंटबाजीचा ट्रेंड खूप वाढला आहे. कधी-कधी काही लोक असे स्टंट करतात, की ते बघितल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हायवेवर बाईक चालवताना दिसत आहे. पण तो ज्या पद्धतीने बाईक चालवतोय आणि स्टंट करतोय हे अत्यंत खतरनाक आणि धोकादायक आहे. बाईक चालवताना ही व्यक्ती कधी फुलपाखरू बनते तर कधी अचानक बाईकवर उभी राहते. या स्टंटचा संपूर्ण व्हिडीओ मागून येणाऱ्या बस चालकाने मोबाईलमध्ये कैद केला.

इथे पाहा स्टंटचा व्हायरल झालेला व्हिडीओ! 

View this post on Instagram

A post shared by memes | comedy (@ghantaa)

हा स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 1 लाख 48 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, यावर काहींनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यावर एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, दुग्गल साहेब आज फुलपाखरू झाले आहेत. त्याचवेळी आणखी एक युजर म्हणतो की, जर भाऊ अशी बाईक चालवणार असेल तर लवकरच तो यमराजालाही भेटेल.

संबंधित बातम्या : 

VIDEO : ओह तेरी की…! श्रीवल्ली गाण्यावर मुलांचा डिस्को डान्स, व्हिडीओ पाहून पोट धरून नक्की हसाल!

आईच्या गावात! महिलेचा भयानक डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले- नागमणी घेऊनच मानेल ही नागीन !

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली