Video : कुत्र्याला फुगे बांधले, फुग्यासह कुत्रा हवेत, व्हीडिओ एकदा पाहाल तर पुन्हा-पुन्हा पाहाल…

हा व्हीडिओ नुकताच इन्स्टाग्रामने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हीडिओ शेअर झाल्यापासून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Video : कुत्र्याला फुगे बांधले, फुग्यासह कुत्रा हवेत, व्हीडिओ एकदा पाहाल तर पुन्हा-पुन्हा पाहाल...
| Edited By: | Updated on: May 22, 2022 | 10:43 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यात कुत्र्याचे काही क्युट व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. सध्या असाच एक व्हीडिओ व्हायरल होतोय. यात एक क्युट कुत्र्यासोबत (Dog video) घडलेली मजेशीर घटना पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हीडिओमध्ये बोस्टन टेरियर जातीचा एक कुत्रा दिसतोय. कोणीतरी त्याच्या पाठीवर फुगे बांधले आहेत. हे फुगे हव्त उडू लागतात. आणि या फुग्यांसोबत हा कुत्राही हवेत उडू लागतो. फुग्यात नायट्रोजन गॅस भरलेला असल्याने हे फुगे हवेत जातात. जे या कुत्र्याला हवेत आरामात उडवत आहे. कुत्रा उडत असताना तो बराच वर जातो. जवळजवळ तो घराच्या छताजवळ उडताना दिसतो. या व्हीडिओला सोशल मीडिया यूजर्सनी पसंती दिली आहे. लोक या मोठ्या प्रमाणावर पाहात आहेत आणि शेअर करत  (viral video)आहेत.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एक व्हीडिओ व्हायरल होतोय. यात एक क्युट कुत्र्यासोबत घडलेली मजेशीर घटना पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हीडिओमध्ये बोस्टन टेरियर जातीचा एक कुत्रा दिसतोय. कोणीतरी त्याच्या पाठीवर फुगे बांधले आहेत. हे फुगे हव्त उडू लागतात. आणि या फुग्यांसोबत हा कुत्राही हवेत उडू लागतो. फुग्यात नायट्रोजन गॅस भरलेला असल्याने हे फुगे हवेत जातात. जे या कुत्र्याला हवेत आरामात उडवत आहे. कुत्रा उडत असताना तो बराच वर जातो. जवळजवळ तो घराच्या छताजवळ उडताना दिसतो. या व्हीडिओला सोशल मीडिया यूजर्सनी पसंती दिली आहे. लोक या मोठ्या प्रमाणावर पाहात आहेत आणि शेअर करत आहेत.

हा व्हीडिओ नुकताच इन्स्टाग्रामने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हीडिओ शेअर झाल्यापासून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत 2 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच 8 लाखांहून अधिक लोकांनी या लाईक केलं आहे. तर अनेकांनी यावर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.