Video | नळाखालून कात्री फिरवली, थेट वाहत्या पाण्याला कापलं, चक्रावून सोडणारी जादू एकदा पाहाच !

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा असाच काहीसा आहे. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने केलेली जादू आपल्याला चक्रावून सोडणारी आहे.

Video | नळाखालून कात्री फिरवली, थेट वाहत्या पाण्याला कापलं, चक्रावून सोडणारी जादू एकदा पाहाच !
MAGIC SCISSOR AND WATER

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला एका क्षणात आवडतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण चक्रावून जातो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा असाच काहीसा आहे. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने केलेली जादू आपल्याला आश्चर्यात पाडणारी आहे. (man cutting running water with help of scissors video went viral on social media)

व्हिडीओतील व्यक्ती जेव्हा पाण्याला कापते

हा व्हिडीओ काही सेकंदांचा आहे. पण, व्हिडीओमध्ये केलेली जादू मात्र अप्रतिम आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाण्याचा नळ सुरु करते आहे. नळ सुरु करताच त्यामधून पाणी येत आहे. नंतर या व्हिडीओमध्ये तीच व्यक्ती हातात कात्री घेऊन पाण्याला चक्क कापण्याचा प्रयत्न कते आहे. या व्हिडीओमध्ये काय होत आहे, हे आपल्याला सुरुवातीला समजत नाही. मात्र, व्हिडीओतील व्यक्ती जेव्हा पाण्याला खरोखर कापते आहे, ते पाहून आपण अवाक् झाल्याशिवाय राहत नाही.

व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

कात्रीने कापल्यानंतर नळामधून येणारे पाणी चक्क थांबले आहे. नळ बंद न करता फक्त एका कात्रीच्या मदतीने पाण्याचा प्रवाह थांबवल्यामुळे या व्यक्तीची लोक वाहवा करत आहेत. तसेच व्हिडीओ पाहून ते चक्रावूनसुद्धा गेले आहेत. व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं ? त्या व्यक्तीने कोणती ट्रीक वापरली ? हे कोणालाही समजलेले नाही.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकलेले नाही. मात्र, त्याला @tweetbyjounralist या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | सापाला तोंडात धरून गोल-गोल फिरवलं, कुत्र्याच्या पिल्लांची करामत एकदा पाहाच !

Video | पिंजऱ्यात डांबून जंगलात आणलं, बाहेर आल्यानंतर वाघाने काय केलं ? एकदा पाहाच

Video | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल

(man cutting running water with help of scissors video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI