AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाकी स्टुडिओमध्ये रंगले इजिप्तचे सुर! ‘या मुस्तफा’ गाण्याचं मुंबई पोलीस बँडच्या वतीने सादरीकरण

Mumbai Police Band : मुंबई पोलीस बॅन्डच्या वतीने 'या मुस्तफा' या गाण्याचं सादरीकरण करण्यात आलं. त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

खाकी स्टुडिओमध्ये रंगले इजिप्तचे सुर! 'या मुस्तफा' गाण्याचं मुंबई पोलीस बँडच्या वतीने सादरीकरण
Mumbai Police Band
| Updated on: Apr 12, 2022 | 11:25 AM
Share

मुंबई : सतत मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी झटणारे मुंबई पोलीस (Mumbai Police) सध्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहेत. ते म्हणजे मुंबई पोलीस बॅन्ड…मुंबई पोलीस बॅन्डच्या (Mumbai Police Band) वतीने ‘या मुस्तफा’ (Ya Mustafa Song) या गाण्याचं सादरीकरण करण्यात आलं. त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत मुंबई पोलीस बँडच्या खाकी स्टुडिओने इजिप्तमधील ‘या मुस्तफा’ या गाण्यावर परफॉर्मन्स दिला आहे. ज्याचा व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कुणी सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बासरी आणि इतर विविध वाद्ये वाजवताना दिसत आहेत.

मुंबई पोलीस बँडचं ‘या मुस्तफा’

मुंबई पोलीस बॅन्डच्या (Mumbai Police Band) वतीने ‘या मुस्तफा’ (Ya Mustafa Song) या गाण्याचं सादरीकरण करण्यात आलं. त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत मुंबई पोलीस बँडच्या खाकी स्टुडिओने इजिप्तमधील ‘या मुस्तफा’ या गाण्यावर परफॉर्मन्स दिला आहे. ज्याचा व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कुणी सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बासरी आणि इतर विविध वाद्ये वाजवताना दिसत आहेत.

हा व्हीडिओे मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. “खाकी स्टुडिओमध्ये रंगले इजिप्तचे सुर! मुंबई पोलीस बँड सादर करत आहेत ‘या मुस्तफा’!”, असं कॅप्शन या व्हीडिओला त्यांनी दिलं आहे. या इन्स्टाग्राम व्हीडिओला तेरा हजारांहून अधिकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केलाय.

मुंबई पोलीस बँडचं ‘या मुस्तफा’ हे गाणं यूट्यूबलाही शेअर करण्यात आलं आहे.इथेही लोकांनी या गाण्याला चांगलीच पसंती दिली आहे. आम्हाला मुंबई पोलिसांचा अभिमान आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे, असं आणखी एकाने म्हटलंय.

संबंधित बातम्या

Scott Morrison : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींसाठी बनवली खास ‘गुजराती खिचडी’, कारणही आहे तितकंच खास…

Social Media Trending : दारूच्या नशेत दोन तरूणांनी बांधली लग्नगाठ, 10 हजारांची नुकसान भरपाई घेत काहीच दिवसात घटस्फोट!

Kranti Redkar Reel : क्रांती रेडकर आणि कानातल्या झुमक्यांची दुश्मनी, पाहा भन्नाट व्हीडिओ…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.