AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावात कुत्रे आहेत करोडपती, आकडा वाचून व्हाल थक्क!

अशा काही कुत्र्यांबद्दल सांगणार आहोत जे खरंतर करोडपती आहेत. हे कुत्रे परदेशातील नसून आपल्याच देशातील आहेत, ज्यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती आहे.

या गावात कुत्रे आहेत करोडपती, आकडा वाचून व्हाल थक्क!
Crorepati DogsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 29, 2023 | 3:35 PM
Share

काही लोकांना प्राणी खूप आवडतात आणि पाळीव प्राण्यांच्या यादीतील बहुतेक लोकांना कुत्रे पाळणे आवडते. नुकताच नेटफ्लिक्सने जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्यावर एक डॉक्युमेंट्री चित्रीत करत असल्याची घोषणा केली आहे. काही काळापूर्वी एका बातमीने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते की जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा जर्मनीचा आहे, जो जर्मन शेफर्ड ब्रीडचा आहे. या कुत्र्याची एकूण संपत्ती 4100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मेस्सी, रोनाल्डो, अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुख खान सह जगातील अनेक बड्या सेलिब्रिटींकडेही इतकी संपत्ती नाही.

जर्मनीच्या अब्जाधीश कुत्र्याची बातमी, ज्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. ती पूर्णपणे फेक न्यूज होती जी मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरवण्यात आली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नेटफ्लिक्स देखील या कुत्र्यावर एक डॉक्युमेंट्री फिल्म बनवत आहे, ज्यात त्याचे सर्व पैलू उलगडणार आहेत, कुत्र्याच्या संपत्तीची बातमी लोकांच्या कानावर कशी घातली गेली आणि लोकांनी यावर कसा विश्वास ठेवला. हे यात दाखविण्यात येईल.

पण आम्ही तुम्हाला अशा काही कुत्र्यांबद्दल सांगणार आहोत जे खरंतर करोडपती आहेत. हे कुत्रे परदेशातील नसून आपल्याच देशातील आहेत, ज्यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती आहे.

गुजरातमधील बनासकांठाच्या पालनपूर तालुक्यात दिसणारे कुत्रे इतके श्रीमंत आहेत की त्यांना कोणतीही स्पर्धा नाही. हे कुत्रे आहेत 1-2 नव्हे तर 5 कोटींचे मालक.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी जेव्हा राजेशाही होती तेव्हा नवाब येथे राज्य करत असत, परंतु एकेकाळी येथील नवाबांनी गावाची जमीन गावकऱ्यांच्या नावे केली होती आणि गावकऱ्यांनी ती जमीन कुत्र्यांच्या नावे केली. सध्या येथील कुत्र्यांची २० बिघा जमीन आहे. आजच्या काळात या जमिनींची किंमत 5 कोटींहून अधिक आहे.

Follow Us
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन