Nita Ambani Royal Jewelry : नीता अंबानींच्या गळ्यात गणेशोत्सव स्पेशल हार, बनारसी साडीतील फोटो पाहून म्हणाल…

मुकेश अंबानी यांच्या घरातील गणेश विसर्जन सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्या गळ्यातील नेकलेसची जोरदार चर्चा होत आहे.

| Updated on: Sep 20, 2026 | 6:40 PM
1 / 5
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी मोठ्या धूम धडाक्यात गणेशोत्सव साजरा झाला. या गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी शेकडो सेलिब्रिटी, मंडळींनी हजेरी लावली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी मोठ्या धूम धडाक्यात गणेशोत्सव साजरा झाला. या गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी शेकडो सेलिब्रिटी, मंडळींनी हजेरी लावली.

2 / 5

गणेशोत्सवादरम्यान नीता अंबानी यांच्या गळ्यातील शाही दागिन्यांनी सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. या गणेशोत्सवात नीता अंबानी यांच्या गळ्यातील दागिन्याची जोरदार चर्चा झाली.

3 / 5

गणेश विसर्जनाच्या सोहळ्यात नीता अंबानी यांनी हिरव्या रंगाची बनारसी सिल्क साडी नेसली होती. त्यांच्या साडीवर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं होतं. यामुळे त्यांच्या पेहरावाला शाही लूक आला होता.

4 / 5

नीता अंबानी यांच्या गळ्यात हिरे आणि पाचू रत्नाचा नेकलेस होता. या नेकलेसला गणपती बाप्पाची डिझाइन होती. या नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याचबरोबर मॅचिंग कर्णफुले कानात होती.

5 / 5

गणेशोत्सवानिमित्त नीता अंबानी यांनी सिंपल मेकअप केला होता. त्यांच्या केसात गजरा होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us