अभिमानाची गोष्ट! नॉर्वेच्या नेत्याने शेअर केले हिमालयाचे फोटो, कॅप्शन अतिशय सुंदर!

हिमाचल प्रदेशच्या स्पिती व्हॅलीचे तीन फोटो व्हायरल झाले आहेत.

अभिमानाची गोष्ट! नॉर्वेच्या नेत्याने शेअर केले हिमालयाचे फोटो, कॅप्शन अतिशय सुंदर!
Viral photo himachal pradeshImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 6:27 PM

ही खरं आपल्यासाठी फार अभिमानाची बाब आहे! भारतासारख्या विविधतेने परिपूर्ण असा दुसरा देश जगात क्वचितच असेल. हिमाचल आणि काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांपासून दक्षिण भारतापर्यंतचा निसर्ग संपूर्ण जगावर प्रभाव टाकणारा आहे. आपल्याला फार मोठा नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. या भागात गेल्यावर नॉर्वेचा डिप्लोमॅट हिमाचल प्रदेशच्या स्पिती व्हॅलीवर खूप प्रभावित झाला. तो स्वत: ला त्याच्या सौंदर्यापासून रोखू शकला नाही आणि त्यांनी काही छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली. बरं ते इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी या स्पिती व्हॅलीचं वर्णन मंगळ म्हणून केलं.

खरंतर हिमाचल प्रदेशच्या स्पिती व्हॅलीचे तीन फोटो व्हायरल झाले आहेत. हे नॉर्वेजियन एरिक सोलहाइम यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सोलहाइम ने स्पिती व्हॅलीची तुलना त्याच्या रंगामुळे मंगळाशी केली आणि लिहिले की मंगळावर स्वारी करा. त्याने खोऱ्याची वेगवेगळ्या अँगलने काढलेली तीन छायाचित्रे शेअर केली आहेत.

या चित्रांमध्ये ड्रोन दृश्यांनी खरोखरच सुंदर दृश्यं टिपली आहेत. ते खडकाळ प्रदेश, निळे आकाश आणि वळणदार रस्ते दर्शवितात.

खडकांच्या मधोमध वाहणारी एक नदीदेखील नेत्रदीपक आहे. त्याचबरोबर एक रस्ताही खूप सुंदर दिसतो ज्यावर एक कार दिसते.

नॉर्वेजियन नेते डिप्लोमॅट एरिक सोलहाइम भारताच्या सौंदर्याने प्रभावित होण्याची ही पहिली वेळ नाही. ते सतत देशभरातील चित्तथरारक ठिकाणे दर्शविणारे व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर करत असतात.

याच सिक्वेन्समध्ये त्यांनी ट्विटरवर हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीचं अविश्वसनीय दृश्य शेअर केलं आहे. असे दिसते आहे की ही छायाचित्रे ड्रोनद्वारे क्लिक केली गेली आहेत आणि ती इतकी चांगली आहेत की लोक सुद्धा ते शेअर करतायत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.