AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | या जंगलात कोल्हा शोधून दाखवा!

ऑप्टिकल भ्रम हे एकप्रकारचे कोडे असते. कोडे सोडवण्यासाठी निरीक्षण कौशल्य चांगलं लागतं. कोडे सोडवायचा जर सराव असेल तर काहीच वेळात आपण हे कोडे सोडवू शकता. ज्यांना उत्तर सापडणार नाही त्यांनी रोज एक कोडे सोडवा. ज्यांना याचं उत्तर कमी वेळात सापडेल ते अत्यंत हुशार आहेत. ज्यांना याचं उत्तर सापडणार नाही त्यांना आम्ही खाली उत्तर देत आहोत.

Optical Illusion | या जंगलात कोल्हा शोधून दाखवा!
optical illusion
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 25, 2023 | 10:40 AM
Share

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच कोडे, लहानपणी आपण तोंडी कोडी सोडवायचो. आता ही कोडी ऑनलाइन आलीयेत. या ऑनलाइन कोड्यांना आपण ऑप्टिकल इल्युजन, ऑप्टिकल भ्रम म्हणतो. भ्रम कशासाठी? आपण जेव्हा ही कोडी पहिल्यांदा बघतो तेव्हा आपल्याला या चित्रात जे पहिलं दिसतं, तेच खरं असतं असं नसतं. सत्य काहीतरी वेगळंच असतं. भ्रमात टाकणारं कोडं म्हणूनच याला ऑप्टिकल भ्रम म्हणतात. हे चित्र खूप किचकट असतात. ही चित्रे बघून आधी लोक गोंधळून जातात, उत्तर शोधण्यासाठी आधी डोकं शांत, मन एकाग्र करावं लागतं. निरीक्षण चांगलं असेल तर या कोड्यांची उत्तरे लगेच येतात.

तुम्हाला कोल्हा शोधा

आता हे चित्र बघा. या चित्रात तुम्हाला कोल्हा शोधायचा आहे. या चित्रात तुम्हाला जंगल दिसेल, सगळीकडे हिरवळ आहे पण कोल्हा दिसत नाही. नीट निरखून पहा कदाचित तुम्हाला याचं उत्तर सापडेल. आजवर आपण अनेक प्रकारचे कोडे पाहिले, हे जरा वेगळे आहे. कोडे सोडवताना तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. जर ऑप्टिकल इल्युजन सोडवायचा तुम्हाला सराव असेल तर तुम्हाला याची उत्तरे कशी शोधायची याचाही सराव असणार. जरासं डोकं लावलं तर ही उत्तरे शोधणे तसं फारसं कठीण नाही.

जंगलात कोल्हा कुठे हरवलाय?

तुम्हाला याचं उत्तर सापडलं का? आम्ही सांगतो या पद्धतीच्या कोड्यांची उत्तरे कशी शोधतात. हे चित्र नीट बघा, डावीकडून उजवीकडे सगळं नीट बघा. कोल्हा शोधायचा आहे तुमच्या लक्षात आहे ना? आपल्याला काय शोधायचं आहे आणि ते कसं दिसतं हे माहित असेल तर लगेच उत्तर दिसणार. कोल्हा कसा दिसतो माहितेय? आता त्याच आकृतीचं काहीसं ब्लर काही दिसून येतंय का तुम्हाला? डावीकडून उजवीकडे, वरून-खाली अशा पद्धतीने नीट बघा. या जंगलात कोल्हा कुठे हरवलाय? ज्या लोकांना याचं उत्तर दिसलं असेल ते खरंच हुशार आहेत आणि त्यांचं निरीक्षण कौशल्य चांगलं आहे. ज्यांना याचं उत्तर सापडलं नसेल त्यांना आम्ही खाली उत्तर दाखवून देत आहोत.

here is the fox

here is the fox

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना