हे कोडे सोडवून दाखवा! या चित्रात पक्षी शोधून दाखवा…

ऑप्टिकल इल्युजन बाबत शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हे चित्र तुमचं व्यक्तिमत्त्व उलगडतात. आपल्यालाही अनेक प्रकारचे चित्र ऑप्टिकल इल्युजन मध्ये पाहायला मिळतात. कधी आपल्याला यात एखादी चूक शोधायची असते तर कधी यात तुम्हाला आधी काय दिसतंय हे शोधायचं असतं. याचा सराव असेल तर नक्कीच हे कुणीही सोडवू शकतं.

हे कोडे सोडवून दाखवा! या चित्रात पक्षी शोधून दाखवा...
optical illusion spot the bird
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 28, 2023 | 10:52 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजे एक प्रकारचे कोडे. हे कोडे सोडवायला सराव लागतो. लहानपणी आपण जेव्हा कोडे सोडवायचो तेव्हा खूप मजा यायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण आजोळी जायचो. सगळी भावंडे जमायची आणि मग आपण एकमेकांना कोडी घालायचो. ही कोडी जो सोडवून दाखवेल तो हुशार असं आपण म्हणायचो. आता ही कोडी ऑनलाइन आलेली आहेत. ही कोडी फार ट्रेंड होतायत याला ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. आता हे नवं चित्र बघा आणि याचं उत्तर द्या.

तुम्हाला शोधायचा आहे पक्षी

हे चित्र बघा या चित्रात पक्षी शोधायचा आहे. हा पक्षी नीट बघितल्यावरच दिसून येतो. विशेष म्हणजे हा पक्षी नीट निरखून पाहिला तर दिसून येतो. आता हे चित्र नीट बघा या चित्रामध्ये तुम्हाला पक्षी शोधायचा आहे. हा पक्षी पहिल्यांदा पाहिला तर दिसत नाही. नंतर नीट पाहिलं तर या चित्रात तुम्हाला पक्षी दिसेल. फक्त अट ही आहे की तुम्हाला पक्षी लवकरात लवकर शोधायचा आहे. ऑप्टिकल इल्युजनचे चित्र खूप ट्रेंडिंग असतात.

तुम्हाला हा पक्षी दिसला आहे का?

आता खालचं चित्र बघा, या चित्रात असलेलं झाड बघा. या झाडावर बसलेला पक्षी तुम्हाला शोधायचा आहे. हा पक्षी दिसायला पटकन दिसत नाही कारण याचा रंग आणि झाडाचा रंग एकच आहे. सगळ्या गोष्टी निरीक्षण कौशल्य चांगलं असल्यास तुम्ही शोधू शकता. कोडे सोडवण्याची एक वेगळी मजा असते. हे कोडे सोडवताना बारीक लक्ष द्यावं लागतं. तुम्हाला हा पक्षी दिसला आहे का? जर तुम्हाला हा पक्षी दिसला नसेल एकदा चारही बाजूंना नजर फिरवा. चारही कोपऱ्यात बघा, दिसला? नसेल दिसला तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर खाली देत आहोत.

here is the bird