AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुसंगती सदा घडो! पक्ष्याला कुत्र्याची संगत लाभली आणि पक्षी भुंकायला लागला, VIDEO

आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही क्लिप पाहा.

सुसंगती सदा घडो! पक्ष्याला कुत्र्याची संगत लाभली आणि पक्षी भुंकायला लागला, VIDEO
dog and birdImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Nov 10, 2022 | 5:51 PM
Share

कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाची नक्कल करणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही कधी कुत्र्यासारखा पक्षी भुंकताना ऐकला आहे का? क्वचितच ऐकलं असेल. पण पक्ष्यांसारखा चिवचिवाट करणारा तसेच कुत्र्यासारखा भुंकण्याचा आवाज करणाराही पक्षी आहे. आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही क्लिप पाहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणत आहेत- ‘याला म्हणतात संगतीचा इफेक्ट’.

‘सुसंगतता म्हणजे गुण, सद्भाव म्हणजे सद्गुण’… ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. लाख लपविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही संगतचा प्रभाव दिसून येतो.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात तुम्हाला या म्हणीचं एक उदाहरण पाहायला मिळणार आहे.

पाळीव कुत्र्याच्या संगतीचा पोपटावर इतका परिणाम झाला की तोही त्याच्यासारखाच भुंकू लागला. व्हायरल क्लिपमध्ये पोपट कुत्र्यासारखा भुंकताना दिसत आहे.

भुंकणाऱ्या पोपटाचा व्हिडिओ ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या हँडलने शेअर केला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “संगतीचा प्रभाव.”

एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत तो १३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांना तो आवडला आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही आपल्या प्रतिक्रिया तीव्रपणे नोंदवत आहेत.

एका युझरने कमेंट केली की, “मग तर डॉगी कुक्डू कू करत असेल” त्याचवेळी आणखी एका युझरने कमेंट केली की, “लो भैया दोघेही एकसारखे झाले.” आणखी एका युझरने कमेंट केली की, “माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!