AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | पार्टी सुरु, विद्यार्थी जोरात नाचतायेत, जमिनीला पडलं भगदाड, सगळे गाडले जमिनीत, मग…

pop_o_clock या युझरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्यावरती एक आशय लिहिला आहे. त्यामध्ये पदवीधर विद्यार्थी पार्टी करीत असताना ही घटना घडल्याचं सांगत आहेत.

VIDEO | पार्टी सुरु, विद्यार्थी जोरात नाचतायेत, जमिनीला पडलं भगदाड, सगळे गाडले जमिनीत, मग...
Student Graduation Party VideoImage Credit source: twitter
| Updated on: Jan 16, 2023 | 11:51 AM
Share

मुंबई – सोशल मीडियावर (Social media) पदवी झालेल्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Student viral video) झाला आहे. त्यामध्ये विद्यार्थी जोरात डान्स (Student Graduation Party Video) करीत आहेत, त्यावेळी अचानक जमीनीला भगदाड पडलं आणि सगळे विद्यार्थी त्यामध्ये गाडले गेले असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसतंय. अनेकांनी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. त्याचबरोबर कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर असे रोज व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या संख्या पंचवीस होती. त्याचबरोबर ते एका पार्टीत डान्स करीत होते. त्याचवेळी हा प्रकार घडल्यामुळे परिसरातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. तिथं पार्टी पाहत असलेल्या एकाने मोबाईलमध्ये हा व्हिडीओ कैद केला आहे.

pop_o_clock या युझरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्यावरती एक आशय लिहिला आहे. त्यामध्ये पदवीधर विद्यार्थी पार्टी करीत असताना ही घटना घडल्याचं सांगत आहेत. त्याचबरोबर एकाचवेळी 25 विद्यार्थी कोसळल्याने पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 28 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. एकाने कमेंटमध्ये असं लिहिलं आहे की, एकाही विद्यार्थ्याला जखम झाली नसेल. पण अनेकांनी व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त केली आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.