बैलाच्या मालकाचा चेहरा शोधून दाखवा!

फक्त काहीच लोक अशी कोडी सोडविण्यास सक्षम आहेत.

बैलाच्या मालकाचा चेहरा शोधून दाखवा!
Optical Illusion Puzzle
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 30, 2022 | 12:00 PM

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका फोटोने सर्वांनाच विचार करायला भाग पाडलंय. सोशल मीडियावर आलेलं हे Optical Illusion एकदम हटके आहे आणि लोकांना हे खूप आवडलंय. अनेकजण ते सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. फक्त काहीच लोक अशी कोडी सोडविण्यास सक्षम आहेत. या फोटोत दिसत असलेल्या बैलाच्या मालकाचा चेहरा तुम्हाला शोधावा लागेल. तुम्ही सतत फोटो पाहत राहिल्यास हा भ्रम दूर करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

पण हा ऑप्टिकल भ्रम सोडवण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फोनमध्ये 10 सेकंदांचा टायमर सेट करा. जर तुम्हाला या फोटोमध्ये बैलाच्या मालकाचा चेहरा दिसत नसेल, तर फोटो उजवीकडून डावीकडे फिरवण्याचा प्रयत्न करा.

असे केल्याने तुम्हाला योग्य उत्तर मिळू शकेल. ते सोडवणे इतके सोपे नाही, परंतु तरीही आणखी एक प्रयत्न करा. तरीही तुम्हाला योग्य उत्तर (मास्टर्स फेस) मिळाले नाही तर खालील फोटो पहा…

Photo puzzle

दिलेल्या वेळेत हा ऑप्टिकल भ्रम सोडवणाऱ्यांची संख्या (सोशल मीडिया यूजर्स) खूपच कमी आहे. अशा लोकांमध्ये असाल ज्यांना 10 सेकंदात बैलाच्या मालकाचा चेहरा सापडला असेल तर तुम्ही हुशार आहात.