AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Couple Photoshoot Ideas : वॅलेंटाइन्स डे ला कपल्ससाठी खास फोटो आयडिया, भरपूर लाइक्स, कमेंट्स येतील

Couple Photoshoot Ideas : वॅलेंटाइन्स डे ला अनेकदा कपल डेटवर जातात. त्यावेळी ते त्यांच्या मूमेंट कॅमेऱ्यात कॅप्चर करतात. इथे आम्ही तुम्हाला कपल फोटो पोजच्या काही आयडिया देतोय. जे तुमचे रोमँटिक क्षण अजून संस्मरणीय बनवतील.

| Updated on: Feb 09, 2026 | 4:36 PM
Share
जर, तुम्ही वॅलेंटाइन्स डे ला कुठल्या बीचवर टाइम स्पेंड करत असाल, तर वाळूवर झोपून अशी रोमँटिक पोज देऊ शकता. फोटोमध्ये जशी पुलकित आणि कृतीने पोझ दिलीय. वाळूवर झोपून एकमेकाकडे पाहून फोटो क्लिक करा. तुमचे रोमँटिक क्षण अजून शानदार होतील. (Credit:pulkit/Instagram)

1 / 5
जर, तुम्ही वॅलेंटाइन्स डे ला आपल्या पार्टनर प्रपोज करताय आणि तिने हो म्हटलं तर अशी पोज द्या. या झहीरने सोनाक्षीला उचलून घेतलय. दोघे एकमेकाच्या डोळ्यात बघतायत. चेहऱ्यावर एक स्माइल आहे. त्यातून त्यांचा आनंद स्पष्टपणे दिसतोय. (Credit:aslisona/Instagram)

2 / 5
पावर कपल वाली फोटो पोजही अनेकांना भावते. या फोटोत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पावर कपल वाटतायत. रणबीरने आलियाला कमरेत पकडलय, ते कॅमेऱ्याकडे बघतायत. आलिया स्माइल आणि साइड पोज देतेय.  (aliabhatt/Instagram)

3 / 5
ज्या कपल्सना जास्त फोटो क्लिक करणं आवडत नाही किंवा जे कॅमेरा शाय आहेत. ते अशा पद्धतीची फोटो पोज ट्राय करु शकतात. या फोटोत विराट कोहली बसलेला दिसतोय आणि मागून अनुष्का त्याला मिठी मारते. दोघांमध्ये खूप प्रेम दिसतय. (Credit: virat kohli/Instagram)

4 / 5
जर, तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी कुठलं सरप्राइज प्लान केलं असेल, तर तिथपर्यंत घेऊन जातानाचा फोटो तु्म्ही क्लिक करु शकता. या फोटोत विक्कीने कटरिनाचा हात हातात घेतलाय. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य असून ते चालताना दिसतायत. हा फोटो क्यूट आणि रोमँटिक दोन्ही टच देतो.  (Credit:katrinakaif/Instagram)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...