5

Video | प्रेमाने जवळ गेली अन् मध्येच झाला घोळ, उंदीर ड्रेसमध्ये घुसल्यामुळे पंचाईत, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

सध्या असंच काहीसं एका महिलेसोबत झालं आहे. या महिलेला एका उंदराने चांगलेच परेशान केले असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | प्रेमाने जवळ गेली अन् मध्येच झाला घोळ, उंदीर ड्रेसमध्ये घुसल्यामुळे पंचाईत, महिलेचा व्हिडीओ व्हायरल
RAT AND WOMEN VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 5:26 PM

मुंबई : काही लोकांना प्राण्यांचे अतिशय़ वेड असते. या वेडापाई हेच लोक आपल्या घरात वेगवेगळे प्राणी पाळतात. तसेच आपल्या जिवाच्या पलिकडे ते त्यांना जपतातसुद्धा. मात्र, प्राण्यांचे हेच वेड कधीकधी चांगलेच अंगलट येऊ शकते. प्राण्यांच्या विविध करमतींमुळे माणसांची कधीकधी चांगलीच फजिती होते. सध्या असंच काहीसं एका महिलेसोबत झालं आहे. या महिलेला एका उंदराने चांगलेच परेशान केले असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Rat enters in clothes of women video went viral on social media)

उंदराला पाहून महिला आनंदी

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसतेय. तसेच या महिलेच्या समोर रस्त्याच्या खाली एक उंदीर दिसतो आहे. या उंदराला पाहून व्हिडीओतील महिला अतिशय आनंदी झाली आहे. ती प्रेमाणे आपल्या समोरच्या उंदराकडे पाहत आहे. तसेच कसलीही भीती न बाळगता ती उंदराजवळ गेली आहे.

उंदीर थेट महिलेच्या ड्रेमसमध्ये घुसला 

मात्र, याच वेळी उंदराने आपली करामत दाखवली आहे. उंदराने या महिलेच्या जवळ येत थेट तिच्या ड्रेसवर उडी मारली आहे. एवढेच नाही, तर या उंदराने व्हिडीओतील महिलेच्या ड्रेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे व्हिडीओतील महिला चांगलीच गोंधळली आहे. उंदीर कपड्यांमध्ये घुसत असल्यामुळे ही महिला चांगलीच घाबरली आहे. अंगाला चिकटलेला उंदीर पाहून या महिलेने लगेच नाचणे सुरु केले आहे. नंतर थोड्या वेळाने उंदराने महिलेच्या ड्रेसला सोडले असून पळ काढला आहे.

पाहा व्हिडीओ 

View this post on Instagram

A post shared by FailArmy (@failarmy)

लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया 

उंदाराला घेऊन उडी मारतानाची महिला पाहून नेटकऱ्यांना चांगलेच हसू फुटत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक मजेदार कमेंट्स करत असून त्याला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओला ‘failarmy’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | नटलेल्या बायकांची पार्टीमध्ये धम्माल, मजेत पाजतायत एकमेकींना दारु, व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video : द्राक्ष खाण्यासाठी जोडप्याचे जबरदस्त जुगाड, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू फुटेल

VIDEO : पतीची स्विमिंग पूलमध्ये परस्त्रीसोबत मजामस्ती? पत्नी खवळली आणि….

(Rat enters in clothes of women video went viral on social media)

Non Stop LIVE Update
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले