Viral Video : द्राक्ष खाण्यासाठी जोडप्याचे जबरदस्त जुगाड, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू फुटेल

सध्या अशाच एका हटके व्हिडीओची समाजमाध्यमांवर चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये शरीराला कोणतेही कष्ट होऊ नयेत म्हणून दाखवण्यात आलेले जुगाड अगदीच मजेदार आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : द्राक्ष खाण्यासाठी जोडप्याचे जबरदस्त जुगाड, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू फुटेल
viral video

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. प्रसिद्ध होण्यासाठी लोक एकापेक्षा एक जबरदस्त अशा युक्त्या वापरतात. काहीतरी हटके करुन लोक त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. अनोखी आणि नवी आयडिया वापरल्यामुळे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा होतात. सध्या अशाच एका हटके व्हिडीओची समाजमाध्यमांवर चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये शरीराला कोणतेही कष्ट होऊ नयेत म्हणून दाखवण्यात आलेले जुगाड अगदीच मजेदार आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (jugad of couples for eating grapse video goes viral on social media)

सोफ्यावर बसून आराम

या व्हिडीओमध्ये एक महिला आणि एक पुरुष घरातील सोफ्यावर झोपलेले दिसत आहेत. दोघांच्याही हातामध्ये स्मार्टफोन आहे. मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे या दोघांनाही एकमेकांना बोलण्यास वेळ नाहीये. सोफ्यावर झोपून हे दोघेही मस्तपैकी आराम करत आहेत.

अंगूर खाण्यासाठी जबरदस्त जुगाड

बरं व्हिडीओतील दोघेजण फक्त झोपत नाहीयेत; तर यावेळी झोपून ते अंगुरसुद्धा खात आहेत. त्यासाठी त्यांनी कोणतेही कष्ट ने घेता समोरचे अंगूर ओपोआप तोंडात पडतील अशी तडजोड करुन ठेवली आहे. व्हिडीओतील दोघांनीही आपल्या मागे असलेल्या फॅनवर एक लाकडी काडी लावली आहे. या काडीच्या समोरच्या टोकावर त्यांनी एका दोरीला अंगूर बांधले आहेत. टेबलफॅन फिरता असल्यामुळे जसा फॅन फिरेल त्याच पद्धतीने हे अंगूरही एकदा महिलेच्या  तर दुसऱ्या क्षणी झोपलेल्या माणसाच्या तोंडासमोर जात आहेत. यामुळे कसलेही कष्ट न घेता या दोघांनाही अंगूर खायला मिळत आहेत. व्हिडीओतील महिला आणि पुरष यांनी वापरलेले हेच जुगाड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकले नाही. मात्र, त्याला सध्या आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केले आहे. सध्या या व्हिडीओला भरपूर लाईक्स मिळत आहेत.

इतर बातम्या :

‘या’ देशात ‘सेक्स पार्टी’साठी सरकार देतेय लाखो रुपये, कारण काय?

Video : नवरदेवाचा मित्राच्या खांद्यावर बसून डान्स, पुढे काय झालं तुम्हीच पाहा!

VIDEO : पतीची स्विमिंग पूलमध्ये परस्त्रीसोबत मजामस्ती? पत्नी खवळली आणि….

(jugad of couples for eating grapse video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI