AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO संजय राऊत जेलमधून बाहेर पडताच भावाने मोबाईलवर त्यांना हे काय दाखवलं? ‘तुम्ही म्हणाल नंबर १’

संजय राऊत हे अनेक दिवसापासून तुरुंगात होते, अर्थातच जेलमध्ये मोबाईलला बंदी असते, त्यामुळे लाईव्ह बातम्या तर आणखी दूर, तेव्हा

VIDEO संजय राऊत जेलमधून बाहेर पडताच भावाने मोबाईलवर त्यांना हे काय दाखवलं? 'तुम्ही म्हणाल नंबर १'
| Updated on: Nov 09, 2022 | 10:38 PM
Share

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी आरोपी म्हणून १०२ दिवस तुरुंगात होते. संजय राऊत यांची आज जामीनावर सुटका झाली. सुटका झाल्यानंतर आर्थर रोड जेलच्या गेटवर ते गाडीत बसले आणि त्यांच्या भावाने त्यांना मोबाईलवर त्यांची जेलमधून बाहेर पडण्याची दृश्य दाखवली. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मोबाईलवर हे सर्व दाखवताना सर्वात आधी जलद बातम्या देणाऱ्या Tv9 मराठीची लाईव्ह लिंकवर क्लिक करुन ही दृश्य दाखवली.

Tv9 मराठी हे सातत्यानं राजकीय घडामोडी महाराष्ट्राला अधिक जलद गतीने दाखवण्यात आघाडीवर आहे, सर्वात जलद बातम्या देणारी वाहिनी म्हणून Tv9 मराठीकडे प्रेक्षक पाहतात. यूट्य़ूबवर प्रेक्षक शेतात असले किंवा परदेशात, ते महाराष्ट्रात नेमकं काय चाललं आहे, ते यूट्यूबवर Tv9 मराठी लाईव्हवर पाहतात.

संजय राऊत हे अनेक दिवसापासून तुरुंगात होते, अर्थातच जेलमध्ये मोबाईलला बंदी असते, त्यामुळे लाईव्ह बातम्या तर आणखी दूर, तेव्हा महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय, हे बाहेर येताना संजय राऊत यांनी सर्वात आधी पाहिलं ते Tv9 मराठी वर.

Tv9 मराठी महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय आणि नंबर १ वाहिनी ठरली आहे. महाराष्ट्रातील राजकारण आणि इतर घडामोडी जलद देणारी वाहिनी म्हणून Tv9 मराठीची ओळख आहे.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.