
सोशल मीडियावर अनेक मजेदार कोडी शेअर केली जातात. यापैकी ऑप्टिकल इल्यूजन खूप व्हायरल आहेत. काही ऑप्टिकल भ्रमांचे निराकरण करण्यासाठी, लोक खूप जोर लावतात. पण या प्रयत्नात काही मोजकेच लोक यशस्वी होतात. काही ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या मेंदूची परीक्षा घेतात, तर काही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात.
या फोटोमध्ये तुम्हाला खूप सुंदर बेल्स दिसतील. पण या बेल्सच्या मध्ये एक माणूसदेखील आहे तो दिसतोय का? हे कोडे सोडवताना अनेकांना घाम फुटलाय. तरीही जर तुम्हाला हे कोडं सोडवण्यात यश आलं, तर तुम्हीही प्रतिभावंतांच्या यादीत सामील व्हाल.
त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, आपल्या मोबाइल फोनवर 9-सेकंदाचा टायमर सेट करा आणि नंतर योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा.
सतत फोटो पाहिला तर योग्य उत्तर मिळू शकतं. तरीही तुम्हाला उत्तर दिसत नसेल तर फोटोच्या उजव्या कोपऱ्यात पाहण्याचा प्रयत्न करा. तरीही जर तुम्हाला ती व्यक्ती सापडली नाही तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पाहा…
Here is the man
हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे ऑप्टिकल भ्रम सोडवण्यात अनेक लोक अपयशी ठरले. आमच्या हिंटचा वापर न करता दिलेल्या वेळेत योग्य उत्तर मिळाले, तर अभिनंदन! तुमचं निरीक्षण चांगलं आहे.