या देशात आहेत सर्वात जास्त ‘हँडसम’ लोक, भारताचा कितवा क्रमांक?

कोणत्या देशात सर्वात जास्त 'हँडसम' लोक आहेत? समोर आलेल्या रिपोर्टमध्ये कितव्या क्रमांकावर आहे भारत? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jan 22, 2026 | 4:51 PM
1 / 6
जगभरात सौंदर्याची व्याख्या वेगवेगळी आहे. जसं की व्हेनेझुएला देशातील महिलांना जगातील सर्वात सुंदर मानलं जातं. कारण त्यांची नितळ त्वचा, घनदाट केस आणि त्यांचा रंग अनेकांना आकर्षित करते. पण मग प्रश्न पडतो की, जगातील सर्वात हँडसम पुरुष कोणत्या देशात आहेत?

2 / 6
जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. इन्फोडेक्स या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मने जगातील 25 देशांतील सर्वात हँडसम पुरुषांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जपान, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, स्पेनसह भारताचाही समावेश आहे.

3 / 6
विशेष म्हणजे भारताला या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे. या यादीत स्पेनने पहिला क्रमांक पटकावला आहे. रिपोर्टनुसार, स्पेनमधील पुरुष गोरे, आकर्षक चेहऱ्याचे, वेगवेगळ्या रंगांच्या डोळ्यांचे आणि स्लिम-फिट शरीरयष्टीचे असतात. ज्यामुळे त्यांना अधिक हँडसम मानलं जातं.

4 / 6
या यादीत भारताला 7 वा क्रमांक मिळाला आहे ही बाब देशासाठी अभिमानाची आहे. भारतात विविधतेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पुरुष पाहायला मिळतात. कुणाच्या निळ्या किंवा तपकिरी डोळ्यांमुळे आकर्षण वाढतं तर कोणाची त्वचा महिलांना भुरळ घालते.

5 / 6
अनेक महिलांना भारतीय पुरुषांचं व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि चारित्र्य विशेष भावतं. या यादीत पाकिस्तानलाही स्थान मिळालं आहे. पाकिस्तान 19 व्या क्रमांकावर असून, तेथील पुरुष उंच, गोरे आणि स्मार्ट मानले जातात.

6 / 6
ही यादी पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की, हँडसम म्हणजे केवळ चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर आत्मविश्वास, फिटनेस आणि व्यक्तिमत्त्व यांचं मिश्रण आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला टॉप 10 मध्ये स्थान मिळणं ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.