Video : ‘थोडा-थोडा भागा भागासा!’ लहानग्याने मोठ्या कुत्र्याला पळवून पळवून दमवलं, पाहा व्हीडिओ…

maxthegolden007 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हीडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये बॅकग्राउंडला 'भाग मिल्खा' हे गाणं लावण्यात आलं आहे.

Video : थोडा-थोडा भागा भागासा! लहानग्याने मोठ्या कुत्र्याला पळवून पळवून दमवलं, पाहा व्हीडिओ...
| Edited By: | Updated on: May 27, 2022 | 6:02 PM

मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हीडीओमध्ये एका पार्कमध्ये पग डॉग एक मोठा कुत्रा (dog video) पळवत असल्याचं दिसतंय. गोल्डन रिट्रीव्हर डॉग पार्कमध्ये तो धावत आहेत. तर हा लहान कुत्रा त्याच्या मागे धावत आहे. गार्डनमध्ये हे दोघे एकमेकांसोबत मनसोक्त खेळत आहेत. तर त्यांच्या मालकाने त्यांचा व्हीडिओ बनवलाय. कुत्र्यांच्या या मस्तीचा हा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल (viral video) होत आहे. लोकांना हा व्हीडिओ खूप आवडल्याचं पाहायला मिळतंय.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हीडीओमध्ये एका पार्कमध्ये पग डॉग एक मोठा कुत्रा पळवत असल्याचं दिसतंय.गोल्डन रिट्रीव्हर डॉग पार्कमध्ये तो धावत आहेत. तर हा लहान कुत्रा त्याच्या मागे धावत आहे. गार्डनमध्ये हे दोघे एकमेकांसोबत मनसोक्त खेळत आहेत. तर त्यांच्या मालकाने त्यांचा व्हीडिओ बनवलाय. कुत्र्यांच्या या मस्तीचा हा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हीडिओ खूप आवडल्याचं पाहायला मिळतंय.

maxthegolden007 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हीडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये बॅकग्राउंडला ‘भाग मिल्खा’ हे गाणं लावण्यात आलं आहे. ‘ओ भाग मिल्खा’, असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर लोक या व्हीडिओला खूप जास्त पसंती देत आहेत. या व्हीडिओला अनेकजण शेअर करत आहेत. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं की, ‘ मला हा व्हीडिओ खूप आवडलाय. असं मोकळेपणाने जगता यायला हवं.’