VIDEO | पंक्चर काढत असताना अचानक झाला स्फोट, अनेकजण हवेत उडले, लोकांनी व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला

VIRAL VIDEO | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तीन लोकं स्फोट झाल्यामुळे हवेत उडाली आहेत. विशेष म्हणजे ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला त्यांच्या अंगावर काटा आला आहे.

VIDEO | पंक्चर काढत असताना अचानक झाला स्फोट, अनेकजण हवेत उडले, लोकांनी व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला
tyre burst
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2023 | 12:35 PM

मुंबई : जे सोशल मीडिया (Social media) पाहतात, त्यांना रोज नव्या गोष्टी तिथं पाहायला मिळतात. काही व्हिडीओ (trending video) असे असतात की, त्यामुळे लोकांना धक्का बसतो. सध्या असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे, कारण अनेकजण पंक्चर काढत असताना दुकानाच्या समोर उभे राहतात. काही लोकं हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहत आहेत.त्याचबरोबर त्या व्हिडीओची मजा घेत आहेत. काही लोकांना हा व्हिडीओ (viral news in marathi) पाहत असताना अजिबात कंट्रोल होत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे.

लोकं हताश झाली आहेत

व्हायरल झालेला व्हिडीओ खरतर एका पंक्चर दुकानातील आहे. तिथं काही लोकं ट्रकच्या टायरचा पंक्चर काढत आहेत, त्यावेळी तिथं मोठा स्फोट झाला आहे. ज्यावेळी तिथं मोठा स्फोट झाला, त्यावेळी तीन लोकं हवेत उडाल्याची व्हिडीओत दिसत आहेत. ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी तिथली सगळी लोकं हताश झाली आहेत. विशेष म्हणजे तिथल्या लोकांना मोठा धक्का बसला आहे.

काही क्षणात तिथं स्फोट झाला

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका ट्रकचा टायरचा काही पंक्चर काढत आहेत. त्या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे सगळे मिळून काहीतरी समस्या दूर करत असावेत असं वाटतंय. परंतू पुढच्या काही क्षणात तिथं स्फोट झाला आहे. तीन लोकांना जखमी झाली आहे.

तीन लाख लोकांनी या व्हिडीओ लाईक केले

हा व्हिडीओ सोशल मीडियावर bogor.gembira नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सात करोड लोकांनी पाहिला आहे. तीन लाख लोकांनी या व्हिडीओ लाईक केले आहे. या व्हिडीओला अधिक लोकांनी कमेंट केली आहे. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहीले आहे की, मी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. दुसरा व्यक्ती म्हणत आहे की, हे कस काय झालं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंट करुन कळवा.