Fridge Tips : जुना फ्रिजही नव्यासारखा करेल काम, फक्त फॉलो करा, या सोप्या टिप्स

Fridge Tips : तुमच्या घरातला फ्रीज जुना झाला असेल, व्यवस्थित कुलिंग होत नसेल, तर काय केलं पाहिजे? त्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा. जुन्या फ्रीजच कुलिंग कमी झालं असेल, तर तुम्ही इथे सांगितलेल्या सोप्या टिप्स फॉलो करा.

Fridge Tips : जुना फ्रिजही नव्यासारखा करेल काम, फक्त फॉलो करा, या सोप्या टिप्स
Fridge Tips
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 2:18 PM

Fridge Tips : कुठलीही नवीन वस्तु एका ठराविक काळानंतर जुनी होते. घरात वापरात असलेल्या फ्रीजच सुद्धा तसच असतं. काही वर्ष झाल्यानंतर फ्रीजच कुलिंग कमी होतं. गरमीच्या सीजनमध्ये थंड पाणी, बर्फ तयार होतान अडचणी येतात. अन्नाचा ताजेपणा टिकवून ठेवण सुद्धा कठीण होतं. तुमच्या घरातील जुन्या फ्रीजच कुलिंग कमी झालं असेल, तर तुम्ही इथे सांगितलेल्या सोप्या टिप्स फॉलो करा.

फ्रीजच कुलिंग हे अनेक गोष्टींमुळे होत असतं. यात फ्रीजचा कॉम्प्रेसर, गॅस आणि फ्रिजची बॉडी महत्त्वाची आहे. यापैकी एकही उपकरण खराब झालं, तर फ्रीज व्यवस्थित काम करणं बंद करतो. त्यानंतर फ्रीजमध्ये व्यवस्थित कुलिंग होत नाही.

काय केलं पाहिजे?

तुमचा फ्रीज जुना झाला आहे आणि व्यवस्थित कुलिंग करत नसेल, तर सर्वात आधी तुम्ही फ्रीजची सर्विस करुन घेणं गरजेच आहे. यात मॅकेनिक येऊन तुमच फ्रीज चेक करेल. त्यात गॅस कमी झाला असेल, तर गॅस भरला जाईल. त्याशिवाय जुन्या फ्रिजची जर बॉडी खराब झाली असेल, तर त्याची सुद्धा दुरुस्ती होईल.

नवीन कॉम्प्रेसर कितीला येतो?

फ्रीजची सर्विस करुन घेताना, मॅकेनिकला जुन्या फ्रीजचा कॉम्प्रेसर जरुर चेक करायला सांगा. फ्रीजचा कॉम्प्रेसर जुना झाल्यामुळे खराब झाला असेल, तर तो बदलला पाहिजे. फ्रीजचा ओरिजनल क़ॉम्प्रेसर 3 ते 4 हजार रुपयात येतो. तुम्हाला चांगली कुलिंग हवी असेल, तर जुन्या फ्रीजमध्ये नवीन कॉम्प्रेसर बसवावा लागेल.

चाकूने बर्फ हटवणं धोकादायक का?

तुमच्या फ्रीजमध्ये बर्फ जमा होत नसेल, तर फ्रीजर जरुर चेक करुन घ्या. अनेकदा यात ऑयलमुळे कॉइल ब्लॉक होते. त्यावेळी चाकूने बर्फ हटवला जातो. यात फ्रीजरची कॉइल खराब होऊ शकते. फ्रीजरची कॉइल खराब झाल्यास ती बदलावी. यासाठी 2500 हजार रुपयापर्यंत खर्च येतो.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.