Jio ची नवी ऑफर, 5 जीबी डेटा वापरा आणि पैसे नंतर भरा

Jio offers | हे डेटा लोन 1 GB पॅकमध्ये उपलब्ध आहे. 1 GB च्या प्रत्येक पॅकची किंमत 11 रुपये इतकी आहे. एका युजरला 5 GB पर्यंतचा डेटा उधारीवर घेण्याची मुभा आहे.

Jio ची नवी ऑफर, 5 जीबी डेटा वापरा आणि पैसे नंतर भरा
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 10:27 AM

मुंबई: हल्ली मोबाईल आणि इंटरनेट डेटा या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक गरजांच्या यादीत मोडतात. भारतात दिवसेंदिवस इंटरनेट डेटाचा खप वाढतच आहे. अशा लोकांसाठी जिओ कंपनीने (Jio) एक खास ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्ही आज 5GB डेटा वापरून त्याचे पैसे दुसऱ्या दिवशी भरू शकता. जिओची ही ‘इमर्जन्सी डेटा लोन सर्व्हिस’ चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. (Get emergency loan of upto 5gb and pay letter reliance jio offer)

हे डेटा लोन 1 GB पॅकमध्ये उपलब्ध आहे. 1 GB च्या प्रत्येक पॅकची किंमत 11 रुपये इतकी आहे. एका युजरला 5 GB पर्यंतचा डेटा उधारीवर घेण्याची मुभा आहे. या डेटा प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एक्टिव्ह प्लॅन असला पाहिजे. तुमचा चालू डेटा प्लॅन जोपर्यंत वैध असेल तोपर्यंत उधारीवर घेतलेला डेटा प्लॅन सुरु राहील. या प्लॅनमुळे जास्त इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांना फायदा होईल.

डेटा लोन घेण्यासाठी तुम्हाला MyJio App वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मेन्यूमध्ये जाऊन इमर्जन्सी डेटा लोन हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर Activate Now वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा लोन मिळेल.

एअरलेटची ग्राहकांसाठी खास सुविधा

एअरटेल ब्लॅक अत्यंत सोयीस्कर आहे आणि ग्राहकांना एकाधिक बिल देयकाच्या तारखांचे व्यवस्थापन, ग्राहक सेवा आयव्हीआर नेव्हिगेट करणे किंवा वेगवेगळ्या सेवा प्रदात्यांशी संवाद साधण्याच्या त्रासातून मुक्त करते. कॉल केल्याच्या 60 सेकंदात तुम्ही कस्टमर केअर प्रतिनिधीशी संपर्क साधू शकाल. ग्राहक संबंध व्यवस्थापित करणार्‍या तज्ञांची टीम आपल्या सर्व आवश्यकतांसाठी संपर्कात राहते आणि त्यास प्राथमिकतेनुसार सोडवते. आपल्या सेवेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवा भेटी प्राधान्याने आणि विनामूल्य आपल्याकडे येतात.

डीटीएचला एक-बिल सेवा देण्याद्वारे, एअरटेल ब्लॅक ग्राहकांना अखंड टीव्ही पाहण्याचा आनंद घेण्यास मदत करते. युजर्सना त्यांच्या बिलापैकी एक फक्त मासिक बिल भरणे आवश्यक आहे. एअरटेल ब्लॅक एक साधे वैशिष्ट्य देते जेथे वापरकर्त्यांना प्रत्येक सेवेसाठी त्यांच्या योग्य योजना निवडण्याचा पूर्ण पर्याय आहे आणि नंतर त्यास बिलिंगसाठी एकत्रित केलं जातं.

संबंधित बातम्या:

Airtel Black | एअरलेटची ग्राहकांसाठी खास सुविधा, मोबाईल, DTH, Fibre सारख्या सर्व सेवांसाठी एकच बिल

12GB-256GB, 64 MP कॅमेरासह Oppo चे दोन स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शुभेच्छा संदेश पाठवणाऱ्या मेंबर्सना अ‍ॅडमिनचा दणका, 10 हजारांचा दंड वसूल!

(Get emergency loan of upto 5gb and pay letter reliance jio offer)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.