AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 23 August 2021

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 23 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 10:16 AM
Share

भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी मदत मोहिम सुरू केलीय. याचाच भाग म्हणून भारतीय वायु दलाचं विमान 168 प्रवाशांना घेऊन आलं. या 168 जणांमध्ये एक चिमुरडा आणि त्याचं कुटुंबही होतं. त्याचा एक व्हिडीओ सध्या लोकांमध्ये चांगलाच पसंतीला उतरत आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने हाहाकार माजवलाय. हजारो लोकांना आपलं राहतं घर सोडून जीव वाचवत स्थलांतर करावा लागतंय. त्यातही सगळेच जण आपला जीव वाचवून सुरक्षित स्थळी पोहचण्यात यशस्वी होत आहेत असंही नाही. अनेकांचा तालिबानपासून स्वतःला वाचवताना मध्येच मृत्यू झालाय. ही सर्व दृष्ये कमालीची अस्वस्थ करणारी आहेत. मात्र, त्यातही काही दृष्ये आशेचा किराण दाखवणारी आहे.