15 ते 18 वयोगटातील मुलेच भरपूर फिरणारी, लसीकरणाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या
आजपासून म्हणजेच 3 जानेवारीपासून किशोरवयीनांना प्रत्येक शहरात तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण (Children Covid Vaccination) केले जात आहे.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या हस्ते आज राज्यातील 15 ते 18 या वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. आजपासून म्हणजेच 3 जानेवारीपासून किशोरवयीनांना प्रत्येक शहरात तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण (Children Covid Vaccination) केले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी फक्त मास्क आणि लसीकरण ही दोनच अस्त्रे प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर भर दिला जात असून आजपासून किशोरवयीनांचेही लसीकरण केले जात आहे.
Follow Us
Latest Videos
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

