एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
आत्ताची बातमी महत्त्वाची . एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य असणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या वैमानिकांनाही चाचणी अनिवार्य आहे. एअर इंडियाच्या वैमानिकानं गांजा घेतल्याचं समोर आल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. फुकेट-दिल्ली या विमानाला चार ऑगस्टला एअर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता आणि त्यानंतर आता वैमानिकांना ड्रग्स टेस्ट ही अनिवार्य असेल.

Published on: Aug 14, 2026 09:18 AM
Follow Us
Latest Videos
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं