Special Report | 2 पक्ष, 2 घाव आणि ठाकरे बंधूंच्या मनातली सल, पाहा स्पेशल रिपोर्ट

उद्धव ठकरे यांना सरकार अल्पमतात आल्यानं पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. दरम्यान, या सगळ्यात उद्धव ठाकरेंना धक्का बसलेला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, असं बोललं गेलं, मात्र, तसं काही झालं नाही. आज उद्धव ठाकरेंवर जी वेळ आली आहे. तीच वेळ यापूर्वी राज ठाकरेंवर देखील आली आली होती. पाहा हा स्पेशल रिपोर्ट...

अजय सोनवणे

| Edited By: शुभम कुलकर्णी

Jul 02, 2022 | 11:42 PM

मुंबई : (Maharashtra Politics) राज्यातील 10 दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी. दरम्यान, या सगळ्यात राजकीय टीका टिप्पण्या अनेक झाल्या. अनेकांनी एकमेकांवर वार पलटवार पण केलेत. यामध्ये शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठकरे (Uddhav Thackeray) यांना सरकार अल्पमतात आल्यानं पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. दरम्यान, या सगळ्यात उद्धव ठाकरेंना धक्का बसलेला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, असं बोललं गेलं, मात्र, तसं काही झालं नाही. आज उद्धव ठाकरेंवर जी वेळ आली आहे. तीच वेळ यापूर्वी राज ठाकरेंवर देखील आली आली होती. पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें