Pune | पुण्यात 4 अल्पवयीन मुलांकडून 2 दुकानांची तोडफोड, येरवडामधल्या जयप्रकाश नगरमधील घटना
पुणे जिल्ह्यातील येरवडा परिसरात दहशत माजवण्याच्या दृष्टीने असेच अनेक छोटे मोठे प्रकार वारंवार घडत असतात. या घटनेमुळे पुन्हा एकदा येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुणे : येरवडा जयप्रकाश नगर येथे चार अल्पवयीन मुलांनी दोन दुकाने फोडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दहशत माजवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील येरवडा परिसरात दहशत माजवण्याच्या दृष्टीने असेच अनेक छोटे मोठे प्रकार वारंवार घडत असतात. या घटनेमुळे पुन्हा एकदा येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुकानदार दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच चार जणांनी येऊन हॉकी स्टिकने दुकानातील सामानाची तोडफोड केली. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला हे अद्याप समजू शकले नाही.
Follow Us
Latest Videos
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
