पुण्यातील 33 अनधिकृत शाळांची चौकशी करून कारवाई केली जाणार – Nilam Gorhe
पुणे येथे एका खासगी शाळेने फी भरण्यावरून पालकांना खासगी बाऊन्सरच्या माध्यमातून मारहाण करण्याचा प्रकार नुकताच घडला होता. या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
मुंबई: राज्यातील सर्व खासगी शाळांनी (Private School) पालक आणि विद्यार्थी (Student) यांना अतिशय सामंजस्याने वागविण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना फी अभावी शाळेतून घरी ठेवू नये अथवा त्यासाठी पालकांना नाहक त्रास देऊ नये याकरिता शालेय शिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. पुण्यातील खाजगी शाळेत पालकांना (guardian) झालेल्या मारहाण प्रकरणात शाळा संचालक व बाउन्सरवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या. पुणे येथे एका खासगी शाळेने फी भरण्यावरून पालकांना खासगी बाऊन्सरच्या माध्यमातून मारहाण करण्याचा प्रकार नुकताच घडला होता. या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
