36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM | 21 August 2021
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसतोय. काल (शनिवारी) दिवसभर आणि रात्री मुंबईत जोरदार पाऊस बरसला. येत्या 24 तासांत मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच मुंबईत काळ्या ढगांनी दाटी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसतोय. काल (शनिवारी) दिवसभर आणि रात्री मुंबईत जोरदार पाऊस बरसला. येत्या 24 तासांत मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच मुंबईत काळ्या ढगांनी दाटी केली आहे. मुंबईत पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रातही सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भासह नाशिक आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातल्या सर्व विभागात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

