36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM | 26 August 2021
ठाण्यातील श्रीरंग सोसायटी विभागातील शिवसेनेचे विभागप्रमुख अमित जैस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाचं म्हणजे काही अज्ञात इसमांनी थेट श्रीरंग सोसायटी शाखेतच हा हल्ला केला.

अचानक आलेल्या चार-पाच जणांनी अमित जैस्वाल यांच्या डोक्यावर आणि खांद्यावर ज्या प्रकारे प्राणघातक हल्ला केला, त्यावरून हल्लेखोरांचा त्यांना जीवे ठार मारण्याचाच डाव होता, असा अंदाज वर्तवला जात आहे. राबोडी पोलीस स्थानकात अज्ञात चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Latest Videos
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया