4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 17 June 2021

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाचे आंदोलन सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजी छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. (4 Minutes 24 Headlines 17 June 2021)

Namrata Patil

|

Jun 17, 2021 | 8:18 AM

मुंबई : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाचे आंदोलन सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजी छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. यावेळी ते मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. (4 Minutes 24 Headlines 17 June 2021)

तर दुसरीकडे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. “सरकारने आता कुठलाही विलंब न करता येत्या 5 जुलै 2019 च्या आधी सर्व मागण्या मंजूर केल्याची घोषणा तात्काळ करावी. अन्यथा मराठा समाजातून जो उद्रेक होईल त्याला सर्व लोकप्रतिनिधी आणि सरकार जबाबदार असेल. त्यामुळे सरकारने वरील मागण्या तातडीने मंजूर कराव्यात ही विनंती,” असा इशाराही त्यांनी दिला

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें