AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane | शहापूरजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात

| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 7:44 PM
Share

गाडीवरील चालकाचा ताबा सुटला व दुसऱ्या कारला धडक देऊन गाडी दोन्ही लेनच्या मध्ये जाऊन अडकली या अपघातात 5 जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कुठल्या ही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.

शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा बायपास येथे स्वीपट गाडीचा अपघात गाडीतील 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने स्विफ्ट गाडी जात असताना आपल्या गाडीवरील चालकाचा ताबा सुटला व दुसऱ्या कारला धडक देऊन गाडी दोन्ही लेनच्या मध्ये जाऊन अडकली या अपघातात 5 जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कुठल्या ही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.