Jalna | पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या विहिरीत पडला, बचावकार्य सुरु
जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अंबोडा या गावात पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला. (A leopard in search of water fell into a well, rescue work began)
जालना : जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अंबोडा या गावात पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने जंगली जनावरे पाण्याच्या शोधात फिरत असतात असे प्रकार घडत आहेत. सध्या या बिबट्याला काढण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
Latest Videos
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
