बापरे ! पोलिसांमुळे मोठा अपघात टळला

पोलिसांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान राखत महिलेचा जीव वाचवला. महिलेचा गोंधळ बघत पोलीस धावत गेले आणि मोठा अपघात टळला. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झालीये.

रचना भोंडवे

|

May 12, 2022 | 6:50 PM

कल्याण : कल्याण स्टेशनवर (Kalyan Station) एक भीषण अपघात (Accident) टळलाय. कल्याण रेल्वे पोलिसांनी एका महिलेचा जीव वाचवला आहे. एक महिला चुकून कल्याण स्टेशनवर उतरली आणि गोंधळली. पोलिसांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान राखत महिलेचा जीव वाचवला. महिलेचा गोंधळ बघत पोलीस (Police) धावत गेले आणि मोठा अपघात टळला. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झालीये.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें