“आदित्यजी, ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढा आणि जिंकून दाखवा, मग तुम्हाला मानलं!”
अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिलंय.
औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलंय. आदित्यजी, तुम्ही मराठवाड्यात या. माझ्या सिल्लोड मतदारसंघात या. सिल्लोडमधून निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा, मग तुम्हाला मानलं!, असं सत्तार (Abdul Sattar) म्हणालेत. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
Published on: Nov 01, 2022 04:02 PM
Follow Us
Latest Videos
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या

