भर मंचावरूनच… धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या कार्यकाळातील भूमिका स्पष्ट केली आहे. यावर आता प्रधानांच्या राजीनाम्या मागणी करणाऱ्या सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी, भर मंचावरून धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा दिला…. असं विधान केलं.
अभिजीत दिपकेंच्या अशा विधानांतर जंतर मंतरवर एकच जल्लोष सुरु झाला. आंदोलकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पुढे दीपके यांनी सांगितले की, कोण म्हणतं या सरकारमध्ये मंत्र्यांचा राजीनामा होतं नाही. झूरळांपुढे सरकार नरमल्याचं चित्र दिसून आलं.
Published on: Jul 25, 2026 03:16 PM
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली

