अकोला ते पातूर रोडवर Truck पलटी होऊन भीषण आग
ट्रान्सपोर्टचा ट्रक (Transport’s Truck) पलटी होऊन लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक झाला. अकोला ते पातूर रोडवरील हिंगणा फाट्याजवळ आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
ट्रान्सपोर्टचा ट्रक (Transport’s Truck) पलटी होऊन लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक झाला. अकोला ते पातूर रोडवरील हिंगणा फाट्याजवळ आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. ट्रान्सपोर्टच्या साहित्याने भरलेला ट्रक वाशिमकडं (Washim) जात होता. पलटी होताच ट्रकला आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की यात ट्रक जळून खाक झाला. ही आग विझवायला अग्निशमनच्या दोन गाड्या लागल्या. वेळीच ट्रॅक ड्रायव्हरला बाहेर काढण्यात आले. त्यामुळं ट्रक ड्रायव्हरचे प्राण वाचले आहे. पण ही आग नेमकी कशामुळे लागली. या ट्रान्सपोर्टच्या साहित्यात कुठले ज्वलनशील तर नव्हतं न याचा तपास जुने शहर पोलीस (Old City Police) करत आहेत.
Published on: Mar 19, 2022 01:53 PM
Follow Us
Latest Videos
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..

