नेवासा तालुक्यात आर्थिक फसवणुकी प्रकरणी तिघांवर कारवाई
नोकरी लावून देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती अशी माहिती समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील तिघांवर पोलिसांनी ही कारवाई केली. तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
नेवासा – नेवासा तालुक्यात आर्थिक फसवणूक(financial fraud) प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सैराट (Sirat)अभिनेता सूरज पवार(Suraj Pawar) याचाही समावेश आहे. याप्रकारात अभिनेता सुरज पवारला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंत्रालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली आहे. नोकरी लावून देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती अशी माहिती समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील तिघांवर पोलिसांनी ही कारवाई केली. तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
Published on: Sep 15, 2022 06:03 PM
Follow Us
Latest Videos
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
