AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aslam Sheikh | केंद्राच्या मदतीने मुंबईत अॅक्शन प्लॅन राबवणार, अस्लम शेख यांची माहिती

| Updated on: Jun 02, 2021 | 5:02 PM
Share

लसीकरणाचा ॲक्शन प्लॅन केंद्र सरकारच्या मदतीने आणि ग्लोबल टेंडर मंजूर झालं असेल यावर सादरीकरण होईल. (Action plan to be implemented in Mumbai with the help of the Center, informed Aslam Sheikh)

मुंबई : पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा यासाठी आग्रही भूमिका मांडणार. लसीकरणाचा ॲक्शन प्लॅन केंद्र सरकारच्या मदतीने आणि ग्लोबल टेंडर मंजूर झालं असेल यावर सादरीकरण होईल. शेतकरी आणि आंबा बागायतदार मच्छिमार यांच्या मदतीचा आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले.