Sushant Singh Case | अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येचा वर्षभरानंतरही गूढ कायम ?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला आज (14 जून) एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षापूर्वी 14 जून रोजी अभिनेत्याने या जगाला निरोप दिला. मात्र अजूनही त्याच्या आत्महत्येचा वर्षभरानंतरही गूढ कायम आहे.

  • Updated On - 4:22 pm, Mon, 14 June 21

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला आज (14 जून) एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षापूर्वी 14 जून रोजी अभिनेत्याने या जगाला निरोप दिला. मात्र अजूनही त्याच्या आत्महत्येचा वर्षभरानंतरही गूढ कायम आहे.

Published On - 4:22 pm, Mon, 14 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI