AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला 'या' कारणासाठी आली नोटीस

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला ‘या’ कारणासाठी आली नोटीस

Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jan 17, 2023 | 9:11 AM
Share

ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासह आणखी १२०० मालमत्ता धारकांना या तहसीलदारांनी नोटीस पाठविली आहे.

नाशिक : बिग बी अमिताभ बच्चन ( Amotabh Bachchan ) यांची सून आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya Rai Bachchan )  यांना नोटीस पाठविण्यात आलीय. २२ हजारांचा कर थकविल्याप्रकरणी ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

सिन्नर ( Sinnar ) येथील ठनगाव येथे ऐश्वर्या राय बच्चन हिची जमीन आहे. या जमिनीचा २२ हजार रुपये इतका मालमत्ता कर थकविल्यामुळे ही नोटीस पाठविण्यात आली आहे. ठनगावचे तहसीलदार यांनी ही नोटीस पाठविली आहे.

ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासह आणखी १२०० मालमत्ता धारकांना या तहसीलदारांनी नोटीस पाठविली आहे.

Published on: Jan 17, 2023 09:11 AM

Follow Us
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र