BMC अन् BEST कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवरून आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका, काय केला सवाल?

'अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच BMC आणि BEST च्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही. CMO च्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? देणार तर कधी? दिवाळी संपल्यावर?', आदित्य ठाकरे यांचा राज्यातील सरकारला थेट सवाल

BMC अन् BEST कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवरून आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका, काय केला सवाल?
| Updated on: Nov 08, 2023 | 2:48 PM

मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३ | अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आल्याने अद्याप BMC आणि BEST कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा बोनस देण्यात आला नसल्याने आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरे यांनी सरकारला एक प्रश्न करत खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? असा खोचक टोला लगावलाय. पुढे आदित्य ठाकरे यांनी ट्वीटमध्ये असेही म्हटले की, अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच BMC आणि BEST च्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही. CMO च्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? देणार तर कधी? दिवाळी संपल्यावर? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केलाय. रस्त्यावरील प्रश्नांवर वाचा फोडताना ते म्हणाले, रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्याची फाइल अंतिम स्वाक्षरीसाठी महापालिका आयुक्तांच्या डेस्कवर पोहोचली आहे. ते त्यावर स्वाक्षरी करून त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करणार की खोके सरकारच्या दबावापुढे झुकून त्यांच्याबरोबरीने मुंबई लुटणार? असा खोचक सवालही त्यांनी केलाय.

Follow us
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.