Vasant More यांनी पक्ष बदलल्यास मी त्यांच्या सोबत – अझरुद्दीन सय्यद
मनसेचे (MNS) नेते वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे (Pune MNS) शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा (resigns) दिला आहे.
मनसेचे (MNS) नेते वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे (Pune MNS) शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा (resigns) दिला आहे. यावरुन मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरु झाल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मनसेसमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याचं कळतंय. मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही वसंत मोरे यांना पाठवण्यात आलंय.
Latest Videos
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा

